We offer the best online tool to create high-quality Digital Business Cards, Greetings, PDF ID Cards, and Musical Invitation Cards in just a few minutes.
मुंबईत चाळ संस्कृतीपासून ते टॉवरपर्यत प्रत्येकाच्या घराघरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सार्वजनिक गणेश मंडळांची वाढती प्रसिद्धी पाहता, ह्या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस देखील अपुरे पडतात. त्यामुळे राहून गेलेल्या तसेच घरबसल्या आपल्या आवडत्या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हॅशटॅग बाप्पा हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळामार्फत मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे एका क्लिकवर लाईव्ह दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. क्यु आर कोड स्कँन करुन किंवा एन एफ सी कार्ड च्या माध्यमातून मुंबईतील कोणत्याही गणपती मंडळाची सविस्तर माहिती, मंडळाच्या उपक्रमांचा आढावा तसेच थेट प्रक्षेपण घेवू शकता.
शासनाने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. ह्याच अनुषंगाने आपला उत्सव जास्तीतजास्त जनमानसात पोहचवला जावा म्हणून हॅश टॅग बाप्पा चळवळीचा जन्म झाला आहे.
सन २०२३ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभहस्ते गिरगावचा राजा चा पहिला क्यू आर कोड तयार करण्यात आला
We offers highly customizable digital business cards, allowing you to create cards that perfectly represent you and your brand. Digital business cards are as dynamic as you are.
Anyone can scan the QR code to access your digital business card.
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipisicing elit.consectetur adipisicing elit
Share your digital business card as a signature in every email you send.
You can WhatsApp your digital card link to anyone with a formatted message.
Simplify Your Networking: Create Stunning Digital Business Cards Effortlessly in 3 Easy Steps!
Sign up, choose a templates & Customize your card with your logo, theme colors, and business details.
Share your digital business card via QR code, email, SMS, or WhatsApp. Expand your network seamlessly.